अवधूत डोंगरे हे एक मराठी पत्रकार आणि साहित्यिक आहेत. ते एक रेघ नावाचा ब्लॉग लिहितात.

पुस्तके संपादन

  • एक आझाद इसम (अनुवादित, मूळ इंग्रजी A Free Man, लेखक - अमन सेठी)
  • एका लेखकाचे तीन संदर्भ (कादंबरी)
  • टाॅम सायरची साहसं (अनुवादित, मूळ अमेरिकन लेखक - मार्क ट्वेन)
  • नेहरू व बोस (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रुद्रांग्शू मुखर्जी)
  • पान, पाणी नि प्रवाह(नक्षलवाद्याच्या जीवनावरील कादंबरीे)
  • राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट (अनुवादित, (मूळ इंग्रजी Assassination of Rajiv Gandhi: An Inside Job, लेखक फराझ अहमद)
  • स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट (वैचारिक कादंबरी)
  • हकलबरी फिनची साहसं (अनुवादित, मूळ अमेरिकन लेखक - मार्क ट्वेन)

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन