जोधपूर संस्थान

(मारवाड संस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)

जोधपूर किंवा मारवाड संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक संस्थान होते. राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील सर्वात मोठे संस्थान होते.

जोधपूर (मारवाड) संस्थान
Jodhpur (Marwar) state
इ.स. १२५०इ.स. १९४९ Flag of India.svg
Flag of Jodhpur.svgध्वज CoA Jodhpur 1893.pngचिन्ह
India Marwar locator map.svg
राजधानी जोधपूर
सर्वात मोठे शहर जोधपूर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: राव शिवा(इ.स. १२५०-१२७३)
अंतिम राजा: महाराजा हनवंत सिंह (इ.स.९ जून १९४७-४९)
अधिकृत भाषा मारवाडी
इतर भाषा हिंदी
लोकसंख्या २१,२५,००० (१९३१)
–घनता २२.७ प्रती चौरस किमीसंस्थानिकसंपादन करा

राठोड घराण्यातील राजे हे जोधपूरचे संस्थानिक होते.

विलीनीकरणसंपादन करा

७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा हनवंत सिंह यांनी भारतात विलीन केले.