मायाबंदर हे भारताच्या अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बाराटांग बेटावरील बंदर आहे. हे द्वीपसमूह भारतातील केंद्रशासित प्रदेश आहेत. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१८२ तर आसपासच्या प्रदेशात मिळून २३,१९२ इतकी होती.