मायकेल ग्रेडन व्हांडोर्ट (जानेवारी १९, इ.स. १९८०:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

व्हांडोर्ट डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे.


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.