मायकेल चॅंग (२२ फेब्रुवारी, इ.स. १९७२ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे.

मायकेल चँग
Michael Chang.jpg
देश Flag of the United States अमेरिका
जन्म Hoboken, चाओझू
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 662–312
दुहेरी
प्रदर्शन 11–33
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.