मायकेल कॉलिन्स
मायकेल कॉलिन्स (९ ऑक्टोबर, १९६८:पश्चिम ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे.
हा लेख क्रिकेट खेळाडू मायकेल कॉलिन्स याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मायकेल कॉलिन्स (निःसंदिग्धीकरण).
मायकेल १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.