मायकेल कॅरिक
(मायकल कॅरीक या पानावरून पुनर्निर्देशित)
मायकेल कॅरिक (जुलै २८, इ.स. १९८१ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे.
कॅरिक मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी. या क्लबकडून प्रीमियर लीगमध्ये खेळतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |