मानव धर्म सभा

(मानवधर्मसभा या पानावरून पुनर्निर्देशित)

मानवधर्मसभा दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये सुरू केली.

या संस्थेचे मुख्यालय सुरत येथे होते.