मानवत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. ==भौगोलिक स्थान== पूर्वी पाथरी तालुक्यात असलेले पाथरी पासून सात किलोमीटर अंतरावर मानवत हे शहर आहे २६ जानेवारी १९९८ पासून मानवत तालुका जाहीर करण्यात आले आहे मानवत मध्ये अंधारवड मारुती चित्राचा मारुती आणि अशाच नावाचे भरपूर प्रमाणात मारुतीचे मंदिर आहेत. सोबतच मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती भरपूर मोठा मार्केट परिसर आहे. जिनिंग व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हे शहर आत्ता दवाखान्यासाठी ही प्रसिद्ध आहे मानवत मध्ये भरपूर मोठे मोठे दवाखाने आहेत. सोमवारी मानवत येथे बाजार भरतो.

  ?मानवत

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मानवत
जिल्हा परभणी जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

हवामान

संपादन

येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे मानवत शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर श्री संत साईबाबाचे ( शिर्डी ) जन्मस्थान मंदिर आहे.

संपादन

मानवत शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर कोल्हा पाटी नावाचे गाव आहे येथे मानवत रोड रेल्वे स्थानक आहे हे मध्य रेल्वे वरील रेल्वे स्थानक आहे.

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate