माधोपूर, पंजाब

(माधोपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

माधोपूर, पंजाब हे भारताच्या पंजाब राज्याच्या गुरदासपूर जिल्ह्यातील पठाणकोट तहसिलीतील एक शहर आहे.ते पठाणकोट - जम्मू या राष्ट्रीय महामार्ग क्र. १-अ वर स्थित आहे.पठाणकोट रेल्वे स्थानकापासून ते सुमारे ९.५ किमी अंतरावर आहे.हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.