माधवाचार्य (इ.स. १२६८ किंवा ११ एप्रिल, इ.स. १२९६ तुंगभद्राजवळचे एक खेडे, कर्नाटक [] इ.स. १३८६[]) हे विजयनगर साम्राज्याचे मंत्री असलेले प्रख्यात वेदभाष्यकार सायणाचार्य यांचे सुपुत्र होते. त्यांना सायण माधवाचार्य म्हंटले जाते. हरिहर, बुक्क यांनी स्थापन केलेल्या विजयनगरच्या सामाज्य्रात माधवाचार्य आणि सायणाचार्य हे दोन मंत्री होते, असे म्हणतात. "पंचदशी" कर्ते भारतीतीर्थ म्हणजेच विद्यारण्य असे समजले जाते. तसेच स्वामी विद्यारण्य म्हणजेच माधवाचार्य असाही एक समज आहे. हा समज खरा की खोटा हे मला माहित नाही," असे सुरेंद्र बारलिंगे नमूद करतात. [] त्यामुळे त्यांना माधव विद्यारण्य असेही नाव आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ स्वामी विद्यारण्य और महाराजा कृष्णदेवराय, http://navyadrishti.blogspot.in/2010/07/1761-11-1296-1331-13-1336-1323-1336-300.html
  2. ^ स्वामी विद्यारण्य और महाराजा कृष्णदेवराय, http://navyadrishti.blogspot.in/2010/07/1761-11-1296-1331-13-1336-1323-1336-300.html
  3. ^ सुरेंद्र बारलिंगे, "निवेदन", श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)", पंडित र.प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, प्रथम आवृत्ती १९८५, किंमत रु.१२०/-, २६ जानेवारी १९८५ प्रजासत्ताक दिन.

बाह्य दुवे

संपादन