माधवस्वामी
माधवस्वामी (सतरावे अठरावे शतक) हे दक्षिण भारतातले एक मराठी कवी होते. कावेरी नदीच्या तीरावर तिरुवळंदूर गावात ते राहत असत. त्यांनी केलेल्या विपुल साहित्य रचनेत ओवीबद्ध रामायण व महाभारत मुख्य आहेत. त्यांचे सगळे लिखाण तमिळनाडूत तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |