माजरा हे भारताच्या हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील एक गाव आहे. हा बेरी शहराचा भाग आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, गावात १,०८४ कुटुंबे आहेत. या गावाची एकूण लोकसंख्या ११,४८८आहे, त्यापैकी ६,३८० पुरुष आणि ५,१०८स्त्रिया आहेत. [] हे गाव बाबा मोहन दासजी यांनी स्थापन केले होते आणि हे गाव स्वामी नितानंद मंदिर (जटेला धाम) यासाठी साठी प्रसिद्ध आहे. या गावात २ पंचायती आहेत.

माजरा
गुणक: 28°40′01″N 76°27′22″E / 28.667°N 76.456°E / 28.667; 76.456
Country India
State हरियाणा
District झज्जर
तालुका बेरी
सरकार
 • Body ग्रामिण पंचायत
लोकसंख्या
 (२०११)
 • एकूण १६८८८
Languages
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
PIN
124202
वाहन नोंदणी HR

संदर्भ

संपादन
  1. ^ "Majra". 2011 Census of India. Government of India. 27 November 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 November 2016 रोजी पाहिले.