हा लेख झज्जर जिल्ह्याविषयी आहे. झज्जर शहराबद्दलचा लेख येथे आहे.
झज्जर हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या सुमारे ७,०९,००० होती.
याचे प्रशासकीय केंद्र झज्जर येथे आहे.