मायकेल जॉन फ्राउड माइक श्रिम्पटन (२३ जून, १९४०:न्यू झीलंड - १३ जून, २०१५:न्यू झीलंड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९६३ ते १९७४ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.