मांडओहळ धरण
पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जुले हरेश्वर या गावाजवळ, मांडओहळ नदीवरचे एक मातीचे धरण आहे. हे धरण १९७७ ते १९८३ सालात पूर्ण करण्यात आले.
मांडओहळ धरण | |
मांडओहळ धरण | |
अधिकृत नाव | मांडओहळ धरण |
---|---|
धरणाचा उद्देश | सिंचन |
याच्या पायापासुन उंची ८८ फुट आहे तसेच लांबी २,४२४ फुट आहे. या धरणाचे जलसंधारण १४२ वर्ग किमी आहे.
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |