मेहसाणा म्हैस ही जात सुरती व मुऱ्हा जातींच्या संकरापासून निर्माण झालेली म्हैस असून या जातीची शरीरवैशिष्ट्ये मुऱ्हा जातीशी मिळतीजुळती आहेत. या म्हशी एका वेतात सरासरी ३००० लीटर दूध देतात.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Pundir, R.K.; et al. (2000). "Characterization of Mehsana Buffaloes in India" (PDF). Animal Genetic Resources Information. 28. 2019-02-14 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2018-07-01 रोजी पाहिले. Explicit use of et al. in: |last2= (सहाय्य)

बाह्य दुवा

संपादन