महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

पब्लिक लिमिटेड कंपनी संपूर्णपणे महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तथा एमएसआरडीसी ही महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त कंपनी आहे. म.रा.र.वि.म. राज्यातील रस्त्यांचा विकास, बांधकाम व देखभालीसाठी जबाबदार आहे. याची स्थापना ९ जुलै, १९९६ रोजी झाली व त्याच वर्षी २ ऑगस्ट रोजी याचे नोंदणीकरण झाले.