महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Tourism Development Corporation) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. महाराष्ट्रामधील पर्यटन उद्योगाचा विकास करण्याचे कार्य ही संस्था करते. या संस्थेची स्थापना १९५६ च्या कंपनी कायद्यातह करण्यात आली असून याचे भागभांडवल २५ कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे.या महामंडळाच्या माध्यमातून सरकारने महाराष्ट्रात पर्यटन विकासासाठी विषेश प्रयत्न केले आहेत.विदभ,मराठवाडा,कोकण या भागाचा विकास करण्यासाठी गुंतवणूक केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
प्रकार पर्यटन विकास
स्थापना १९७५
मुख्यालय मुंबई, भारत
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र
मालक महाराष्ट्र शासन
संकेतस्थळ [१]

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन