महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये

महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या विद्यापीठांशी संलग्न असलेली काही महाविद्यालये 'स्वायत्त महाविद्यालय' या प्रकारात येतात.

महाराष्ट्रात सध्या एकूण ९९ स्वायत्त महाविद्यालये आहेत.

अभ्यासक्रम तयार करणे तसेच परीक्षा घेणे यासाठी ही महाविद्यालये स्वायत्त असतात.

या महाविद्यालयात विनाअनुदानित (स्वयंअर्थसहाय्यित) शिक्षणक्रम असल्यास त्यांची शुल्करचना ठरविण्याचे अधिकार महाविद्यालयास असतात परंतु अनुदानित शिक्षणक्रमांची शुल्करचना ठरविण्याचे अधिकार महाविद्यालयास नसतात.

महाराष्ट्रातील विद्यापीठनिहाय स्वायत्त महाविद्यालयांची संख्या संपादन करा

विद्यापीठाचे नाव स्वायत्त महाविद्यालयांची संख्या
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ १६
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
शिवाजी विद्यापीठ १२
मुंबई विद्यापीठ ३६
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १८
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 3
एकूण ९९

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ / नागपूर विद्यापीठ याला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, वर्धा
 2. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
 3. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था, नागपूर
 4. दत्ता मेघे व्यवस्थापनशास्त्र संस्था, नागपूर
 5. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, वानाडोंगरी,नागपूर
 6. श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, नागपूर
 7. जी.एस. वाणिज्य व् अर्थशास्त्र महाविद्यालय, नागपूर
 8. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर
 9. एस.बी.जैन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर
 10. जे.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर
 11. एस.टी.विन्सेंट पलौटी महाविद्यालय, नागपुर
 12. प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर
 13. प्रियदर्शिनी जे.एल.अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर
 14. तुलसीराम अभियांत्रिकी महाविद्यालय नागपुर
 15. एल.आई.टी.इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी नागपूर
 16. विश्वेश्वरैया राष्ट्रीयप्रोद्योगिकी महाविद्यालय नागपुर

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. एच.व्ही.पी. मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती
 2. विद्या भारती महाविद्यालय, अमरावती
 3. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती

स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. श्री गुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था, नांदेड
 2. राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला/औरंगाबाद विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद
 2. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. जे.डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, खंडाळा (फक्त अभियांत्रिकी शिक्षणक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला संलग्न असून स्वायत्त आहेत; व्यवस्थापन शिक्षणक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला संलग्न असून स्वायत्त नाहीत.)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. भुसावळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ
 2. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
 3. प्रताप महाविद्यालय, अमळनेर
 4. मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव

शिवाजी विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आष्टा
 2. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा
 3. राजारामबापू तंत्रज्ञान संस्था, इस्लामपूर
 4. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली
 5. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड
 6. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा
 7. छत्रपती शाहू व्यवसाय शिक्षण व संशोधन संस्था, कोल्हापूर
 8. डीकेटीई सोसायटीची वस्त्र आणि अभियांत्रिकी संस्था, इचलकरंजी
 9. कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय, गोकुळ शिरगाव
 10. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड
 11. विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर
 12. यशवंतराव चव्हाण विज्ञान संस्था, सातारा

मुंबई विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. वीरमाता जिजाबाई तंत्रशास्त्र संस्था, मुंबई
 2. प्राचार्य वेलिंगकर व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था, मुंबई
 3. सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई
 4. सरदार पटेल अभियांत्रिकी संस्था, मुंबई
 5. केजे सोमय्या कला व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 6. केजे सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई
 7. केजे सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 8. केजे सोमय्या व्यवस्थापनशास्त्र व संशोधन संस्था, मुंबई
 9. केजे सोमय्या कॉम्प्रेहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग अँड रिसर्च, मुंबई
 10. बी.के. बिर्ला कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कल्याण
 11. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई
 12. सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर कला व विज्ञान महाविद्यालय आणि व्ही.पी, वरदे वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई
 13. चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल
 14. समाजकार्य महाविद्यालय, मुंबई
 15. न्यायाधीश तात्यासाहेब आठल्ये कला, वेदमूर्ती एस.आर.सप्रे वाणिज्य व विधिज्ञ दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय, देवरुख
 16. गुरू नानक खालसा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 17. एच.आर. वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई
 18. हंसराज जीवनदास कॉलेज ऑफ एज्युकेशन, मुंबई
 19. जय हिंद महाविद्यालय, बसंतसिंग विज्ञान संस्था आणि जे.टी. लालवाणी वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 20. बी.के. श्रॉफ कला महविद्यालय व एम.एच. श्रॉफ वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 21. विनायक गणेश वझे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 22. नगीनदास खंडवाला वाणिज्य, कला व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय आणि शांताबेन नगीनदास खंडवाला विज्ञान महाविद्यालय, मुंबई
 23. मॉडेल कॉलेज, डोंबिवली
 24. एम.ई.एस. पिल्ले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल
 25. रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई
 26. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, नवी मुंबई
 27. आर.ए. पोदार वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई
 28. आर. जे. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 29. मिठीबाई कला महाविद्यालय, चौहान विज्ञान संस्था आणि अमृतबेन जीवनलाल वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई
 30. द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई
 31. नरसी मोनजी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई
 32. एस.आय.ई.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 33. सोफिया महिला महाविद्यालय, मुंबई
 34. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई
 35. ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई
 36. ठाकूर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, मुंबई

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाला/एस एन डी टी विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. एस.व्ही.टी. गृहविज्ञान महाविद्यालय, मुंबई
 2. डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी गृहविज्ञान महाविद्यालय, माटुंगा
 3. श्रीमती मणीबेन एम.पी. शाह कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, माटुंगा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी), पुणे
 2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲन्ड मॅनेजमेन्ट स्टडीज ॲन्ड रिसर्च (इंडसर्च), पुणे
 3. एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग, आळंदी
 4. कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय, पुणे
 5. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, वाघोली
 6. जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्था, वाघोली
 7. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे
 8. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे (BMCC College)
 9. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे
 10. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे
 11. सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, पुणे
 12. सेंट मीरा महिला महाविद्यालय, पुणे
 13. इंदिरा व्यवस्थापन संस्था, ताथवडे
 14. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे
 15. मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यलय, शिवाजीनगर, पुणे
 16. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय, कोपरगाव
 17. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती
 18. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
 19. इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स [१]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला संलग्न स्वायत्त महाविद्यालये संपादन करा

 1. कर्मवीर भाउराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
 2. संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर
 3. वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर

संदर्भ संपादन करा

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावरील स्वायत्त महाविद्यालयांची यादी

 1. ^ "इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲंड सायन्सला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा".