महाकाली देवी (चंद्रपूर)

हे मंदिर सुमारे ६० फुट लांब - रुंद असून याची उंची सुमारे ५० फुट आहे.हे मंदिर पश्चिम मुखी आहे.येथे तळघरात ५ फुट उंचीची मूर्ती आहे.या देवीच्या एका हातात खड्ग असून व दुसऱ्या हातात ढाल घेतली आहे.चैत्र महिन्यात येथे यात्रा भरते.खांडक्या बल्लाळशहा या गोंड राजास ही मूर्ती दिसल्याची आख्यायिका आहे.त्यानंतर राणी हिराईच्या कार्यकाळात येथे मंदिर उभारल्या गेले.नवरात्रात देवीला साज चढविल्या जातो.[१][ चित्र हवे ]


संदर्भ संपादन

  1. ^ तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.०९/१०/२०१३-पान क्र.६ दि.०९/१०/२०१३ ला १७.०० वाजता जसे दिसले तसे