महमूद हुसेन (२ एप्रिल, १९३२:लाहोर, ब्रिटिश भारत - २५ डिसेंबर, १९९१:लंडन, इंग्लंड) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५२ ते १९६२ दरम्यान २७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.