मलय रायचौधुरी
मलय रायचौधुरी (२९ ऑक्टोबर, इ.स. १९३९; पाटणा, ब्रिटिश भारत - हयात) हे बंगाली भाषेतील कवी, लेखक, समीक्षक आहेत. ते बहुभाषाकोविद असून त्यांनी बंगालीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषांतही साहित्य लिहिले आहे.
प्रकाशित साहित्य
संपादनकाव्यसंग्रह
संपादन- शयतानेर मुख
- जखम
- कवीता संकलन
- मेधार वातानुकूल घुंगुर
- चितकारसमग्र
- चत्रखान
- ज लागबे बोलबेन
- आत्म्धंसेर सहस्राब्दो
- पोस्टमडार्न आह्लादेर कवीता
- कॉणपेर लुचिमांसो
- मलय रायचौधुरीर कवीतासमग्र
लघुकथासंग्रह
संपादन- भेन्नोगल्पो
- अप्रकाशितो चोटोगल्पो
- अतिवास्तव गल्पोगाचा
नाटक
संपादन- नाटकसमग्र
कादंबऱ्या
संपादन- डुबजले जेटुकु प्रश्वास
- जलांजलि
- नामगन्धो
- अरूप तोमार एंटोकांटा
- तिनटि उपन्यास
आत्मचरित्र
संपादन- चोटोलोकेर चोटोबेला
- एइ अधम ओइ अधम
- अभिमुखेर उपजीव्य
अनुवाद
संपादन- हाउल (अॅलन गिन्सबर्ग)
- कैडिश (ऐलन गिन्सबर्ग)
- क्रुसिफिकशन (जॉं ककतो)
- ट्रान्स साइबेरियन एक्सप्रेस (ब्लाइजि सॅंदरा)
- स्वर्ग व नरकचा विवाह (उइलियम ब्लेक)
- डाडा कवीता (त्रिस्तान जारा)
- सुरज का सातवॉं घोडा (धर्मवीर भारती)
चरित्र
संपादन- ऐलन गिन्सबर्ग
- शार्ल बौदलेयर
- जॅं आर्तुर रैंबो
- पोल गॅंगा
- सालभादोर दाली
इंग्लिश भाषेतील साहित्य
संपादनहिंदी भाषेतील साहित्य
संपादन- जखम
सम्पादक
संपादन- हंग्रि बुलेटिन ( १९६१-६६ )
- जेब्रा ( १९६४-९७ )
बाह्य दुवे
संपादन- मलय रायचौधुरीचा समीक्षा: लेखक हार्डमौन्ड कारलाइल निकोलाओ
- मलय रायचौधुरीचा समीक्षा: लेखक अजय भट्टाचार्या
- मडार्न इनडियन पोएट्रि: सम्पादक ब्रुस किंग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |