मरीचि

(मरीचि ऋषी या पानावरून पुनर्निर्देशित)

ऋषी मरीचि हे सप्तर्षींपैकी एक ऋषी मानले जातात आणि ब्रम्हदेवाचे मानस पुत्र आहेत. ऋषी कश्यप यांचे वडील आहेत.