मरवा
(मरावा या पानावरून पुनर्निर्देशित)
मारवा याच्याशी गल्लत करू नका.
मरवा ही भारतात उगवणारी एक सुवासिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
http://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspxhttp://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspx[permanent dead link]
इतर नावे :
- इंग्रजी : Sweet Marjoram
- गुजराती : मरवो
- तामीळ : मरुक्कोळुंतु
- बंगाली : गंधतुलसी
- मराठी : मरुवा, मरुबक
- लॅटिन : Origannum majorana (Majorana hortensis)
- संस्कृत : फणिज्जक, मरुबक
- हिंदी : मरवा(मरुआ), गोला तुलसी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |