या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

मराठीवर्ल्ड या मराठी संकेतस्थळाची सुरुवात २९ फेब्रुवारी २००० रोजी झाली. हे संकेतस्थळ ई-शुभेच्छापत्रे, ई- दिनदर्शिका, संगीतविषयक ई-मासिक, ई-बुक, तीनहजारांहून अधिक गाणी-अभंगांचा संग्रह, ई-खरेदी-विक्री, मराठी चित्रपटांचे ऑनलाईन प्रमोशन, युनिकोड फॉंट इत्यादी सुविधांनी युक्त आहे.घडामोडी, संस्कृती, साहित्य,कला,क्रीडा,उद्योग,भ्रमंती,सृष्टी,करमणूक,बालनगरी,अन्न हे पूर्णब्रह्म,शब्दांच्या पलीकडले,सेवा सुविधा,व्यासपीठ, इत्यादी वाहीन्या(दालने) त्यात आढळतात.

दर महिन्याला दोन लाखांहूनही अधिक पाहुणे (युजर्स) मराठीवर्ल्डच्या भेटीला येतात[ संदर्भ हवा ].मराठीवर्ल्ड हे संकेतस्थळ सायबरटेक नेटवर्क्स प्रायव्हेट नेटवर्क्स या नाशिक येथील कंपनीकडून चालविले जाते.