या लेखाचे स्वरुप जाहिरातसदृश नाही; तरी एक बदल सुचवावासा वाटतो. लेख संकेतस्थळाबद्दल असल्यामुळे लेखनावात डोमेन नाव (.com, .org इ.) असल्यास बरे पडेल आणि गोंधळ उडण्याची शक्यता कमी होईल. --सदस्य:Andharikar

संकेतस्थळाचे डोमेन मथळ्यात देणे आवश्यक नाही असे मला वाटते. तसेच संकेतस्थळांबाबत जोपर्यंत संदिग्धता नाही (अबक.कॉम आणि अबक.ऑर्ग असे दोन्ही लेख नाहीत) तोपर्यंत डोमेन नाव न देताही लेख ओळखणे शक्य आहे.
बाह्य दुवे विभागात डोमेन नावासकट दुवा उद्धृत करणे आवश्यक आहे.
अभय नातू १७:००, १६ सप्टेंबर २००८ (UTC)
"मराठीवर्ल्ड" पानाकडे परत चला.