ममता कनोजिया
ममता किशन कनोजिया (३ जानेवारी, १९८४:सिकंदराबाद, आंध्र प्रदेश, भारत - ), ही भारताच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाकडून ७ एकदिवसीय आणि ४ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. [१] [२]
संदर्भ
संपादन- ^ "M Kanojia". CricketArchive. 2009-11-02 रोजी पाहिले.
- ^ "M Kanojia". ईएसपीएन क्रिकइन्फो. 2022-05-26 रोजी पाहिले.