मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस
मनुएल फेरेझ दि काम्पोस सालेस (पोर्तुगीज: Francisco de Paula Rodrigues Alves; १५ फेब्रुवारी १८४१, कांपिनास, साओ पाउलो, ब्राझील − २८ जून १९१३, सांतोस) हा ब्राझीलमधील एक राजकारणी, देशाचा ४वा राष्ट्राध्यक्ष व साओ पाउलो राज्याचा राज्यपाल होता.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/70/Campos_Sales_%28pintura%29.jpg/250px-Campos_Sales_%28pintura%29.jpg)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील प्रुदेन्ते दि मोरायेस |
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष १८९८–१९०२ |
पुढील फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस |