मनुभाई अमेरसे ( मे २७,इ.स. १९२८) हे भारतीय राजकारणी होते.ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.