मद्रास प्रांत

ब्रिटिश भारताचा एक प्रशासकीय भाग
(मद्रास प्रेसिडेन्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

मद्रास प्रांत (तमिळ: சென்னை மாகாணம் ; तेलुगू: చెన్నపురి సంస్థానము ; मल्याळी: മദ്രാസ് പ്രസിഡന്‍സി ; कानडी: ಮದ್ರಾಸ್ ಪ್ರೆಸಿದೆನ್ಚ್ಯ್ ; उडिया: ମଦ୍ରାସ୍ ପ୍ରେସୋଦେନ୍ଚ୍ଯ ; इंग्लिश: Madras Presidency) हा ब्रिटिश भारताचा एक भाग होता. याची राजधानी मद्रास (आताचे चेन्नई) येथे होती.याचे अधिकृत नाव प्रेसिडेंसी ऑफ फोर्ट सेंट जॉर्ज असे असून याला मद्रास प्रेसिडेंसी या नावानेही ओळखले जायचे. यात दक्षिण भारतातील तमिळनाडू, उत्तर केरळातील मलबार भाग, लक्षद्वीप, आंध्र प्रदेशातील रायलसीमा, ओरिसा राज्यातील ब्रह्मपूर, गंजम जिल्हे तसेच कर्नाटकाचे बेळ्ळारी, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्हे सामील होते.

Madras presidency or Presidency of Fort St. George
मद्रास प्रांत
ब्रिटिश भारतातील प्रांत
ध्वज
चिन्ह

Madras presidency or Presidency of Fort St. Georgeचे ब्रिटिश भारत देशाच्या नकाशातील स्थान
Madras presidency or Presidency of Fort St. Georgeचे ब्रिटिश भारत देशामधील स्थान
देश साचा:देश माहिती ब्रिटिश भारत
स्थापना इ.स.१६८४
राजधानी मद्रास(चेन्नई)
राजकीय भाषा कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ, ओरिया, इंग्रजी .
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


मद्रास प्रांताचा दक्षिण भाग व लगतच्या त्रावणकोर, म्हैसूर संस्थानांचा नकाशा (इ.स. १९०९)
मद्रास प्रांताचा उत्तर भाग

जिल्हे

संपादन

मद्रास प्रांतातील जिल्हे:-

१. दक्षिण कन्नडा

२. मलबार

३. निलगिरी

४. कोईम्बतूर

५. मदुराई

६. तिन्नेवेल्ली

७. रामनाथपुरम

८. तंजावर

९. तिरुचिरापल्ली

१०. सेलम

११. उत्तर अर्कोत

१२. दक्षिण अर्कोत

१३. मद्रास

१४. चिंगलपूत

१५. चित्तूर

१६. चुड्डापह

१७. अनंतपुर

१८. बेल्लारी

१९. कर्नुल

२०. नेल्लूर

२१. गुंटूर

२२. कृष्णा

२३. पूर्व गोदावरी

२४. पश्चिम गोदावरी

२५. विशाखापट्टणम

२६. गंजम


संस्थाने

संपादन

मद्रास प्रांतातील संस्थाने:-

१. त्रावणकोर

२. कोचीन

३. पुद्दुकोट्टी

४. बंगानापल्ले

५. संदूर



हे सुद्धा पहा

संपादन