Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मणिबंध फिरकी हा क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाज हाताच्या मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फिरक देतो.