फिरकी गोलंदाजी हा क्रिकेटमधील गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या प्रकारात वेगापेक्षा चेंडूला फिरकी देऊन किंवा टप्पा पडल्यानंतर चेंडू उलट-सुलट वळवून फलंदाजाला चकविण्याचा गोलंदाज प्रयत्न करतो. अंगुली फिरकीमणिबंध फिरकी हे फिरकी गोलंदाजीचे उपप्रकार आहेत.

पहासंपादन करा