मगरिब (अरबी: صلاة المغرب) ही इस्लाम धर्मातील संध्याकाळी करावयाची प्रार्थना आहे. दिवसामधील पाच प्रार्थनांपैकी मगरिब ही चौथी प्रार्थना आहे.

कैरोमधील इ.स. १८६५ सालामधील एक मगरिब