मंजिरी फडणीस

(मंजरी फडणीस या पानावरून पुनर्निर्देशित)

मंजिरी फडणीस ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मंजिरी जन्माने मुंबईकर असून हिंदी,तेलुगू तसेच तमिळ चित्रपटांतून काम करते. २००८ सालच्या जाने तू... या जाने ना ह्या हिंदी चित्रपटामधील भूमिकेसाठी लक्षात राहिली.

मंजिरी फडणीस
जन्म मंजिरी फडणीस
१० जुलै, १९८८ (1988-07-10) (वय: ३५)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट,जाहिरात
कारकीर्दीचा काळ सन २००४-पासून
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट हिंदी,तमिळ,तेलुगू.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत