मंगोलियन विकिपीडिया
विकिपीडियाची मंगोलियन भाषेतील आवृत्ती
मंगोलियन विकिपीडिया (मंगोलियन : Монгол Википедиа ) - विकिपीडियाची - एक विनामूल्य आणि सार्वजनिकरित्या संपादनयोग्य मंगोलियन भाषेतील एक ऑनलाइन ज्ञानकोश आहे. हे २८ फेब्रुवारी २००४ रोजी सुरू केले होते. मंगोलियन विकिपीडियामध्ये १०,०००हून जास्त लेख आहेत. सक्रिय वापरकर्त्यांची संख्या सुमारे ११४ वर, तुलनेने कमी आह, नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या ७०,०००हून जास्त आहे.
मंगोलियन विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | मंगोलियन |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://mn.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | २८ फेब्रुवारी, इ.स. २००४ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
वाढ आणि लोकप्रियता
संपादनमंगोलियन विकिपीडियाची वाढ जोरदार आहे.
- १७ नोव्हेंबर २०११ -६,९०० लेख
- २९ मे २०१२ -७,५९३ लेख
- २९ मे २०१२ - २,७३,४९७ संपादने [१]
भाषा आणि पोटभाषा
संपादनस्वतंत्र विकिपीडिया बुर्यात ( Bxr: ) आणि काल्मिक ( xal:) सारख्या अनेक मंगोलियन पोटभाषांमध्ये, तयार केले गेले आहेत.