मंगेश कुडाळकर

(मंगेश अनंत कुडाळकर या पानावरून पुनर्निर्देशित)

मंगेश अनंत कुडाळकर मराठी राजकारणी आहेत. हे कुर्ला मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

मंगेश अनंत कुडाळकर
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
कुर्ला विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष शिवसेना