मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ

(मंगळूर विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ(आहसंवि: IXEआप्रविको: VOML)(लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value).,हे भारताच्या कर्नाटक राज्यात मंगळूर येथे असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यास पूर्वी 'बाजपै विमानतळ' असे नाव होते.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ
मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल इमारत
आहसंवि: IXEआप्रविको: VOML
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ मंगळूर, भारत
समुद्रसपाटीपासून उंची ३३७ फू / १०३ मी
गुणक (भौगोलिक) 12°57′41″N 074°53′24″E / 12.96139°N 74.89000°E / 12.96139; 74.89000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ५,३०० १,६१५ डांबरी धावपट्टी
०६/२४ ८,०३८ २,४५० कॉंक्रिट धावपट्टी