राग भैरवभटियार

(भैरवभटियार या पानावरून पुनर्निर्देशित)


राग भैरवभटियार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग भैरव आणि राग भटियार हे दोन राग अंतर्भूत आहेत.