वेदांत शास्त्रात जीव-शिव यातील भेदाचे वर्णन केले आहे, भेदाचे एकूण ५ प्रकार विचारसागर ग्रंथात सांगितले आहेत. भेदाची व्याख्या : जीव आणि ईश्वरात भेद आहे, असे समजणे हीच भेद-भ्रांती होय.

  1. जीव - ईश्वराचा भेद.
  1. जीव - जीवाचा भेद.
  2. जीव - जडाचा भेद.
  3. जड - ईश्वरचा भेद.
  4. जड - जडाचा भेद.

असे एकूण पांच भेद आहेत.