भूपिंदरसिंह हूडा

भारतीय राजकारणी
(भूपिंदरसिंग हूडा या पानावरून पुनर्निर्देशित)

भूपिंदरसिंग हूडा ( १५ सप्टेंबर १९४७) हे भारताच्या काँग्रेस पक्षाचे नेते व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मार्च २००५ ते ऑक्टोबर २०१४ दरम्यान मुख्यमंत्रीपदावर होते. ऑक्टोबर २०१४ मधील हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागल्यानंतर हूडा सत्तेवरून पायउतार झाले.

भुपिंदर सिंग हूडा

कार्यकाळ
५ मार्च २००५ – २६ ऑक्टोबर २०१४
राज्यपाल अख्लकर रहमान किडवई
जगन्नाथ पहाडिया
मागील ओमप्रकाश चौटाला
पुढील मनोहर लाल खट्टर

जन्म १५ सप्टेंबर, १९४७ (1947-09-15) (वय: ७७)
सांघी गाव, रोहतक जिल्हा,हरियाणा,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी आशा हूडा
अपत्ये दिपेंदर सिंग हूडा आणि एक कन्या
धर्म हिंदू

बाह्य दुवे

संपादन