भूतान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी भूतान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने ५ डिसेंबर २०१९ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची संपादन

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी संपादन

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१८ ५ डिसेंबर २०१९   नेपाळ   त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर   नेपाळ २०१९ दक्षिण आशियाई खेळ
१०२१ ७ डिसेंबर २०१९   मालदीव   त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर   मालदीव
१५९७ २ जुलै २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   मलेशिया २०२२ मलेशिया चौरंगी मालिका
१६०३ ३ जुलै २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   मलेशिया
१६०९ ४ जुलै २०२२   मालदीव   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१६१२ ६ जुलै २०२२   थायलंड   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१६१४ ७ जुलै २०२२   मालदीव   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१६२३ ९ जुलै २०२२   थायलंड   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   भूतान
१६३२ ११ जुलै २०२२   मलेशिया   युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी   मलेशिया
१० २१७१ २६ जुलै २०२३   म्यानमार   बायुएमास ओव्हल, पंडारमन   भूतान २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया 'ब' पात्रता
११ २१७३ २७ जुलै २०२३   मलेशिया   बायुएमास ओव्हल, पंडारमन   मलेशिया
१२ २१८३ ३० जुलै २०२३   चीन   बायुएमास ओव्हल, पंडारमन   भूतान
१३ २१८५ ३१ जुलै २०२३   थायलंड   बायुएमास ओव्हल, पंडारमन   थायलंड
१४ २४४४ १ फेब्रुवारी २०२४   इंडोनेशिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   इंडोनेशिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१५ २४४७ ३ फेब्रुवारी २०२४   सौदी अरेबिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   सौदी अरेबिया
१६ २४५२ ५ फेब्रुवारी २०२४   कंबोडिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   कंबोडिया
१७ २४५६ ७ फेब्रुवारी २०२४   मालदीव   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   मालदीव
१८ २४६३ १२ फेब्रुवारी २०२४   थायलंड   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   थायलंड २०२४ थायलंड चौरंगी मालिका
१९ २४६६ १३ फेब्रुवारी २०२४   मालदीव   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   मालदीव
२० २४७३ १५ फेब्रुवारी २०२४   सौदी अरेबिया   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   सौदी अरेबिया
२१ २४७७ १६ फेब्रुवारी २०२४   मालदीव   तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक   भूतान