भूपेन हजारिका

(भुपेन हजारिका या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. भूपेन हजारिका (आसामी: ভূপেন হাজৰিকা ; रोमन लिपी: Bhupen Hazôrika) (सप्टेंबर ८, इ.स. १९२६; सादिया, आसाम - नोव्हेंबर ५ इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे पद्मभूषण, पद्मविभूषण,भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक होते.

भूपेन हजारिका

भूपेन हजारिका
आयुष्य
जन्म ८ सप्टेंबर १९२६
जन्म स्थान सादिया, आसाम
मृत्यू ५ नोव्हेंबर २०११
मृत्यू स्थान कोकिळाबेन अंबाणी रुग्णालय, मुंबई, महाराष्ट्र
मृत्यूचे कारण मल्टी-ऑर्गन फेल्युअर
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व आसामी
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव गुवाहाटी
देश भारत
भाषा आसामी, बंगाली, हिंदी
पारिवारिक माहिती
आई शांतिप्रिया
वडील नीलकंठ
जोडीदार प्रियम
अपत्ये तेज
संगीत साधना
शिक्षण बी.ए., पी.एच.डी.
प्रशिक्षण संस्था बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, कोलंबिया विद्यापीठ
संगीत कारकीर्द
पेशा पार्श्वगायन, संगीतकार, गीतकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३९ - इ.स. २०११
गौरव
गौरव आसाम रत्न (२००९)
पुरस्कार भारतरत्न (२०१९) पद्मविभूषण (२०१२), पद्मभूषण (२००१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००९), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९२)
बाह्य दुवे
संकेतस्थळ

सन्मान

संपादन
  • ब्रह्मपुत्रा नदीवरील धोला-सदिया पुलाला भूपेन हजारिका यांचे नाव दिले आहे.
  • ईशान्य भारतातील लोकांना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला पुण्यातील सरहद संस्थेतर्फे इ.स. २०१३पासून ‘भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जातो.
  • ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.[]


संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  1. ^ "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित". Loksatta. 2019-08-10 रोजी पाहिले.