भास्कराचार्य प्रतिष्ठान
भास्कराचार्य प्रतिष्ठान ही भारताच्या पुणे स्थित, गणिताच्या संशोधन व शिक्षणासाठी असलेली एक संस्था आहे.प्रो. श्रीराम अभ्यंकर यांनी या संस्थेची स्थापना केली.भारतातील एक महान गणितज्ञ भास्कराचार्य याचे नाव या संस्थेला देण्यात अलेले आहे.या संस्थेची स्थापना इ.स. १९७६ साली झाली.ही संस्था गणित व विशेषतः, बीजगणित व अंक उपपत्ति(नंबर थिअरी) या विषयी काम करते
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |