भालचंद्र शिवराम ठाकूर

भालचंद्र शिवराम ठाकूर तथा बाळ ठाकूर (२४ एप्रिल, १९३० - ८ जानेवारी, २०२२)[१] हे महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार आहेत. विशेषतः मराठी पुस्तकांचे मुखपृष्ठकार आणि सजावटकार म्हणून ते अधिक परिचित आहेत.

संदर्भ संपादन

  1. ^ घारे, दीपक;ठाकूर, भालचंद्र शिवराम ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. ६४६-४४८)