भारतीय संविधानाची उद्देशिका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विषयाच्या सोप्या स्पष्टीकरणासाठी याचा संदर्भ घ्या.
- उद्देशिका
- आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
- समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
- त्याच्या समस्त नागरिकांना:
- सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
- विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
- व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
- दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे
- प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
- आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
- नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
- अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.[१][२][३]
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत भारतीय संविधान उद्देशिका (पीडीएफ) (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- ^ "Socialist Polity : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-05-23. 2020-05-26 रोजी पाहिले.
- ^ "Democratic Dictates : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-05-10. 2020-05-26 रोजी पाहिले.
- ^ "Vox Populi : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-04-25. 2020-05-26 रोजी पाहिले.