भारतीय व्यवस्थापन संस्था (संबलपूर)

भारतीय व्यवस्थापन संस्था (संबलपूर) (Indian Institute of Management Sambalpur संक्षिप्त IIM-Sambalpur ) हे संबलपूर, ओडिशा, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात.

भारतीय व्यवस्थापन संस्था (संबलपूर)
IIM-Sambalpur
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (संबलपूर).png
ब्रीदवाक्य नवसर्जनम् शुचिता समावेशत्वम्
मराठीमध्ये अर्थ
नावीन्य, अखंडता आणि सर्वसमावेशकता
Type सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना २०१५
विद्यार्थी 192
संकेतस्थळ https://www.iimsambalpur.ac.in/



इतिहास

संपादन

परिसर

संपादन

वसतिगृहे

संपादन

संस्था आणि प्रशासन

संपादन

प्रशासन

संपादन

विभाग

संपादन

शैक्षणिक

संपादन

प्रवेश प्रक्रिया

संपादन

संस्थेची क्रमवारी

संपादन

विद्यार्थी जीवन

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन


संदर्भ

संपादन