भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०

आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१९ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिपअंतर्गत खेळवली गेली.

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१९-२०
वेस्ट इंडीज महिला
भारत महिला
तारीख १ – २० नोव्हेंबर २०१९
संघनायक स्टेफनी टेलर मिताली राज (म.ए.दि.)
हरमनप्रीत कौर (म.ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्टेफनी टेलर (१९३) पूनम राउत (१२३)
सर्वाधिक बळी अनिसा मोहम्मद (५) दीप्ती शर्मा (५)
पूनम यादव (५)
मालिकावीर स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)
२०-२० मालिका
निकाल भारत महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा शेमेन कॅम्पबेल (५९) शफाली वर्मा (१५८)
सर्वाधिक बळी हेली मॅथ्यूस (६) दीप्ती शर्मा (८)
मालिकावीर शफाली वर्मा (भारत)

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

आयसीसी महिला चँपियनशिप
१ नोव्हेंबर २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२२५/७ (५० षटके)
वि
  भारत
२२४ (५० षटके)
स्टेफनी टेलर ९४ (९१)
शिखा पांडे २/३८ (९ षटके)
प्रिया पुनिया ७५ (१०७)
अनिसा मोहम्मद ५/४६ (१० षटके)
वेस्ट इंडीज महिला १ धावेने विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज)

२रा सामना संपादन

आयसीसी महिला चँपियनशिप
३ नोव्हेंबर २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
भारत  
१९१/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३८ (४७.२ षटके)
पूनम राउत ७७ (१२८)
अफि फ्लेचर २/३२ (१० षटके)
शेमेन कॅम्पबेल ३९ (९०)
पूनम यादव २/२६ (१० षटके)
भारत महिला ५३ धावेने विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: पूनम राउत (भारत)

३रा सामना संपादन

आयसीसी महिला चँपियनशिप
६ नोव्हेंबर २०१९
०९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९४ (५० षटके)
वि
  भारत
१९५/४ (४२.१ षटके)
स्टेफनी टेलर ७९ (११२)
पूनम यादव २/३५ (१० षटके)
स्म्रिती मंधाना ७४ (६३)
हेली मॅथ्यूस ३/२७ (८.१ षटके)
भारत महिला ६ गडी राखून विजयी
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा
सामनावीर: स्म्रिती मंधाना (भारत)

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

९ नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१८५/४ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०१/९ (२० षटके)
शफाली वर्मा ७३ (४९)
अनिसा मोहम्मद २/३५ (४ षटके)
शेमेन कॅम्पबेल ३३ (३४)
राधा यादव २/१० (४ षटके)
भारत महिला ८४ धावांनी विजयी
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • आलिया ॲलेने (विं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना संपादन

१० नोव्हेंबर २०१९
१३:३०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१०३/७ (२० षटके)
वि
  भारत
१०४/० (१०.३ षटके)
चेडिअन नेशन ३२ (३६)
दीप्ती शर्मा ४/१० (४ षटके)
भारत महिला १० गडी राखून विजयी
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
सामनावीर: शफाली वर्मा (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

३रा सामना संपादन

१४ नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
५९/९ (२० षटके)
वि
  भारत
६०/३ (१६.४ षटके)
छिनेल हेन्री ११ (१८)
राधा यादव २/६ (४ षटके)
भारत महिला १० गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिगेस (भारत)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.

४था सामना संपादन

१७ नोव्हेंबर २०१९
१३:३०
धावफलक
भारत  
५०/७ (९ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
४५/५ (९ षटके)
हेली मॅथ्यूस ११ (१४)
अनुजा पाटील २/८ (२ षटके)
भारत महिला ५ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ९-९ षटकांचा करण्यात आला.

५वा सामना संपादन

२० नोव्हेंबर २०१९
१८:०० (दि/रा)
धावफलक
भारत  
१३४/३ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
७३/७ (२० षटके)
वेदा कृष्णमूर्ती ५७* (४८)
हेली मॅथ्यूस १/२३ (४ षटके)
आलिया ॲलेने १/२३ (४ षटके)
किशोना नाइट २२ (३९)
अनुजा पाटील २/३ (३ षटके)
भारत महिला ६१ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
सामनावीर: वेदा कृष्णमूर्ती (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.