भाद्रपद पौर्णिमा
(भाद्रपद पौर्णिमा (बौद्ध सण) या पानावरून पुनर्निर्देशित)
भाद्रपद पौर्णिमा ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.
हिंदू संस्कुतीत
संपादनहिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला "प्रौष्ठपदी पौर्णिमा " असे म्हणले जाते.
बौद्ध धर्मात
संपादनभाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.
हे सुद्धा पहा
संपादन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |