भादर नदी
गुजरातमधील नदी
भादर नदी भारताच्या गुजरात राज्यातील नदी आहे. संपूर्णपणे सौराष्ट्रात असलेली ही नदी पोरबंदर येथे अरबी समुद्रास मिळते. भादर नदी वर दोन धरणे आहेत. जेतपूर व जसदण शहरे या नदीकाठी आहेत.[१]
गुजरातमधील नदी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | नदी | ||
---|---|---|---|
स्थान | गुजरात, भारत | ||
लांबी |
| ||
नदीचे मुख | |||
| |||
या नदीचे खोरे ७,०९४ किमी२ विस्ताराचे आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Bhadar River". India-WRIS Wiki. 14 September 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-25 रोजी पाहिले.
- ^ "Bhadar River". guj-nwrws.gujarat.gov.in, Government of Gujarat. 13 March 2012 रोजी पाहिले.